‘तुम्ही गाडी उचलली तरी मी उतरणार नाही’; थेट वाहतूक पोलिसांशी भिडला पठ्ठ्या, Video Viral

traffic police

traffic police  “पुणे तिथे काय उणे?” ही म्हण अगदी तंतोतंत खरी ठरवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर Video Viral धुमाकूळ घालत आहे. पुणेकर आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि खास पुणेरी शैलीतील उत्तरांसाठी ओळखले जातात. कमी शब्दांत समोरच्याला नामोहरम करण्याची त्यांची हातोटी जगप्रसिद्ध आहे. म्हणूनच कोणी पुणेकरांच्या नादाला सहसा लागत नाही. आणि जर कोणी लागलाच, तर पुणेकर त्याला … Read more