Train viral Video “तिचं एक पाऊल तिला मृत्यूच्या दारात घेऊन गेलं”,
Train viral सोशल मीडियावर दर दुसऱ्या दिवशी अनोखे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातले काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही व्हिडीओ पाहून आपल्याला धक्काच बसतो. असे व्हिडीओ आपल्या कायम लक्षात राहतात. या डिजिटल युगात कोणतीही गोष्ट व्हायरल व्हायला जास्त वेळ लागत नाही. अशामध्ये अनेकदा स्टंटचे व्हिडीओदेखील व्हायरल होत असतात. ट्रेनमध्ये अनेकदा रीलसाठी जीवघेणा … Read more