ड्रायव्हर आगीत किंचाळतोय अन् लोक व्हिडीओ काढण्यात व्यस्त; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO
Truck driver video रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा मात्र त्यापेक्षा गंभीर बाब म्हणजे, … Read more