तरुणानं एका क्षणात पळवलं अडीच तोळ्याचं मंगळसूत्र, महिलांनो VIDEO पाहून आत्ताच सावध व्हा
Two youths steal gold ornaments : सध्या लूटमार आणि चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. चोरांनी चोरी करण्यासाठी नवीन युक्त्या शोधल्या आहेत. कितीही हुशार चोर असले तरी, शेवटी पोलीस त्यांना पकडतातच. तरीही चोऱ्या थांबण्याचे नाव घेत नाहीत. चोरांचे वैशिष्ट्य म्हणजे चोरी करताना त्यांना कोणाचीही दयामाया नसते. संधी मिळाली की, ते लहान-मोठी चोरी करतातच. व्हायरल झालेला व्हिडिओ … Read more