UPSC Recruitment 2025 – केंद्रीय लोकसेवा आयोग (Union Public Service Commission) मार्फत 979 जागांसाठी भरती

UPSC Recruitment

UPSC Recruitment 2025 : केंद्रीय लोकसेवा आयोग (Union Public Service Commission) म्हणजेच UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025 यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीमार्फत IAS, IPS, IFS सह इतर पदे भरली जातात. केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा संघ लोक सेवा आयोग ही भारत संघ राज्याची निवड संस्था आहे. ही संस्था अखिल भारतीय सेवा तसेच संघ सेवेच्या … Read more