अन् ‘छावा’ची नजर काढली! विकी कौशलने शेअर केला ‘तो’ गोड व्हिडीओ; म्हणाला, “आशा ताईंनी सांगितलं, उभे राहा…”
अन् ‘छावा’ची नजर काढली! विकी कौशलने शेअर केला ‘तो’ गोड व्हिडीओ; म्हणाला, “आशा ताईंनी सांगितलं, उभे राहा…” Vicky Kaushal : विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेल्या ‘छावा’ सिनेमाची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. हा सिनेमा १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला अन् प्रदर्शित होताच ‘ओपनिंग डे’लाच सिनेमाने जबरदस्त कमाई केल्याचं पाहायला मिळालं. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी जवळपास ४ … Read more