विहीरीसाठी 5 लाख रुपये अनुदान असा करा अर्ज शासन GR जाहीर

Vihir Anudan Yojana

Vihir Anudan Yojana महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (Rojgar Hami Yojana) अंतर्गत पाच लाख रुपयांच्या अनुदान मर्यादेमध्ये एससी, एसटी, ओबीसी, ओपन अशा सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी सिंचन विहीर योजना राबवली जाते. याच योजनेच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचा बदल आज 8 जानेवारी 2025 रोजी एकाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. याबाबत शासनाच्या माध्यमातून नवीन निर्णय (Government GR) निर्गमित … Read more