मोठी बातमी.! राज्यातील या जिल्ह्यांमध्ये पडणार पुढील 48 तासात जोरदार गारपीट

Weather Update in Maharashtra

Weather Update in Maharashtra : नमस्कार मित्रांनो, गेल्या २४ तासांत देशाच्या अनेक भागांमध्ये हवामानाने अचानक बदल दाखवले. काही ठिकाणी वादळी वाऱ्यांनी थैमान घातले, तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आणि गारपीट झाली. महाराष्ट्रातही अनेक जिल्ह्यांमध्ये पहाटे पावसाने हजेरी लावली. या जिल्ह्यांमध्ये पडणार पुढील 48 तासात जोरदार गारपीट राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आजही वादळी वारे आणि … Read more