आता घरबसल्या 5 मिनिटात सातबाऱ्यावर विहीर- बोअरवेल नोंदणी करा, पहा शासनाची नवीन ऑनलाईन सुविधा

Well & borewell recorded on the slope

आता घरबसल्या करा ७/१२ उताऱ्यावर विहीर, बोअरवेल, आणि झाडांची नोंद! नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी शेतीसंबंधी कामकाज अधिक सोपे आणि जलद करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आता राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या ७/१२ उताऱ्यावर असलेल्या विहीर, बोअरवेल आणि झाडांची नोंदणी केवळ एका स्मार्टफोनच्या सहाय्याने घरबसल्या करता येणार आहे! आता घरबसल्या 5 मिनिटात सातबाऱ्यावर विहीर- बोअरवेल अशी … Read more