Viral Video of Teacher Student Dance शाळा आणि कॉलेजमधील दिवस हे आयुष्यातील सर्वात चांगले दिवस असतात. या दिवसांमध्ये धमाल मस्ती, मैत्री आणि पहिलंवहिलं प्रेम…एखादा क्रशदेखील असतो. तुमच्या शाळेत तुमचा कोणी क्रश होता का? शाळेत मुलांना एखादी महिला शिक्षिका खूप आवडतं असते. ती टीचर प्रत्येक मुलांची फेव्हरेट असते. काही दिवसांपूर्वी आपण महिला शिक्षकांचा शाळेतील मैदानात आखाडा पाहिला. सध्या सोशल मीडियावर अजून एका शिक्षिकांचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे.
वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
सोशल मीडियावर हा व्हिडीओ sandystorm19 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. तसेच नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत उपक्रमाचे कौतुक करत आहेत. एकानं म्हंटलंय, एकच नंबर सर, पॉवर ऑफ बिडवे सर अशा वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत.