vihir gr
भोगवटादार वर्ग २ च्या जमीन धारण करणारे
याचबरोबर योजनेच्या अंतर्गत लाभधारकाची पात्रता असेलेले लाभार्थी आहेत, अशा सर्व लाभार्थ्यांमध्ये लाभार्थ्यांचे Vihir Anudan Yojana पात्रतेचे निकष पूर्ण करणारे लाभार्थी, ज्यांच्याकडे जमीनी भोगवटादार वर्ग दोनच्या आहे. भोगवटादार वर्ग २ च्या जमीन धारण करणारे भूधारक देखील या विहिरी योजनेच्या लाभासाठी पात्र असणार आहेत. यामुळे एससी, एसटी, ओपन, ओबीसी प्रवर्गातील जे काही अल्पभूधारक शेतकरी आहेत, अशा सर्व शेतकऱ्यांना भोगवटादार वर्ग २ ची जमीन असेल तरीसुद्धा विहिरीच्या अनुदानासाठी लाभासाठी पात्र असणार आहे.
विहीरीसाठी 5 लाख रुपये अनुदान असा करा अर्ज