डान्स करायला कोणाला आवडत नाही. डान्स करता येत असो किंवा नसो प्रत्येकाला डान्स करताना जो आनंद मिळतो तो काही
वेगळाच असतो. ज्यांना अप्रतिम डान्स करता येतो त्यांच्यासाठी या पेक्षा दुसरा कोणता viral video news आंनद असू शकत नाही. दुसऱ्या व्यक्तीला डान्स करताना पाहूनही आपल्या चेहऱ्यावर नकळत हसू येते म्हणूनच की काय सोशल मीडियावर रोज लाखो डान्स व्हिडिओ व्हायरल होत असतात जे नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतात. सध्या अशाच एका चिमुकलीच्या सुंदर डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून नेटकरी चिमुकलीचे चाहते झाले आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये एक चिमुकली ऐका दाजीबा या मराठी गाण्यावर viral video news अप्रतिम डान्स करत आहे. चिमुकलीने मराठमोळी वेषभूषा परिधान केली आहे आणि नाकात नथनी घातली आहे. गाण्याच्या तालावर चिमुकलीने भन्नाट डान्स करत आहेत. तिच्या चेहऱ्यावरील हावभाव नेटकऱ्यांना थक्क करत आहे. तिच्या मोहक अदा पाहून कोणीही तिच्या डान्सच्या प्रेमात पडेल.