Women’s Day Gift
ladaki bahin Yojana Women’s Day Gift : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 7 मार्चला देण्यात येणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काल यासंदर्भात माहिती दिली.
लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार
आदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला देणार असल्याची माहिती दिली होती. त्यामुळं फेब्रुवारीच्या महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या बहिणींना दिलासा मिळाला.