Land Record Documents : जमिनीवर स्वत:चा मालकी हक्क सिद्ध करणारे 7 पुरावे कोणते येथे पहा?
Land Documents इथे क्लिक करून पहा Land Record Documents : जमिनीचे (Land Cases) वाद काही नवीन नाहीत. जमिनीच्या वेगवेगळ्या कारणामुळे कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागतात. जमिनीच्या मालकी हक्कावरूनही कधी कधी वाद होतात. त्यामुळे प्रकरण थेट हाताबाहेर जाण्याची वेळ येते. अशावेळी तुमच्याकडे जमिनीवर मालकी हक्क (Land Documnets) सांगणारे काही ठोस पुरावे असणे आवश्यक असते. इथे … Read more